अ.नं मार्केटचे नाव लिलावाचे वार लिलाव वेळ
१ भाजीपाला मार्केट,श्रीरामपूर दररोज मंगळवार साप्ताहीक सुटटी सकाळी ५-०० वाजता
२ गोणी कांदा मार्केट,श्रीरामपूर सोमवार,बुधवार,शुक्रवार सकाळी ११ वाजता
३ मोकळा कांदा मार्केट सोमवार ते शुक्रवार सकाळी १० वाजता
४ टाकळीभान उपबाजार गोणी कांदा मार्केट मंगळवार,शुक्रवार दुपारी १२ वाजता
५ टाकळीभान उपबाजार मोकळा कांदा मार्केट बुधवार,गुरूवार,शनिवार ,रविवार सकाळी १० वाजता