ई-नाम कार्यप्रणालीनुसार श्रीरामपूर बाजार समितीचे कामकाज
- सदर बाजार समिती मध्ये येणान्या शेतमालाची गेट इंट्री केली जाते.
- त्यानंतर शेतमालाचे लॉट पाडले जातात.
- त्यानंतर तो शेतमाल खरेदीदारांना ऑक्शन करण्यासाठी बीड क्रिएशन केले जाते.
- खरेदीदाराने शेतमाल खरेदी केल्यानंतर खरेदीदार व शेतकरी यांच्यामध्ये सेलएग्रीमेंट केले जाते.
- त्या शेतामालाचे सेलबील बनवून खरेदीदार व शेतकरी यांना दिले जाते.
- प्रयोगशाळेचे कामकाज अद्याप झालेले नाही.
- ई-पेमेंट सुविधा लवकरच सुरु करणार आहोत.
